मुंबईवरची फलटन पुनग्याक भेटाक ईली नी पुष्पाताई त्येंका करंजी घेऊन ईली | बाबल्याची प्रॅक्टिस 😂| Kokan
HTML-код
- Опубликовано: 18 окт 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"मुंबईवरची फलटन पुनग्याक भेटाक ईली नी पुष्पाताई त्येंका करंजी घेऊन ईली | बाबल्याची प्रॅक्टिस 😂| Kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar Развлечения
सारंग बाबु, एकदम cute 🥰
पुष्प ताई बिचारा कपडे काढता दांड्ये वरचे पाहुणे इले म्हणून .. गावी कोण आल्यावर आपल्या घरी अस्तवेत पडलेल्या वस्तू तश्या च राहू द्यायच्या कारण आपलं शेतकऱ्यांच घर जे आहे te aahe
Mukesh next year u got twice baby
❤❤ सारंग ❤❤कीती गोड
खूप छान वाटलं vdo बघून...❤🎉बाबू आमचा एक नंबर....
बाबू, एक नंबर 😂
हसून हसून पुरेवाट झाली.😅
बबल्या एक नंबर
Khup chan video.. ❤
Chan video 👌👌👌❤
Saarag su kare che Mukesh bhai
बाबू भारी एकदम मस्त जोक मारतोस काय वाटत पुष्पाताई बरा वाटा😀😀
Last bablyan doghanka ghetlyn na uchlun 😍👌 sarang ka vakan vakan baghucha lagata kadhi disata asa vatta🥹
Mast video ❤ congratulations
एखादा व्हीडिओ छोट्या सारंग वर होउदे
नमस्कार बाबलो दादा
🙏🙏
मला पण माहित नव्हते की त्या बहिणी आहेत 17:06 मुकेश च्या.
Video khup mast pan aawaz kami yet hota
दाभोळ ते नारींग्रे किती अंतर आहे
सुंदर व्हीडीओ
अरे कीती दिवस एकच प्रश्न विचारतय.. गणपती कीती दिवस..५१ दिवस काय ..
Nahi kup video kele hote manun late yetat
Anii kup dista
@@Goagirlvlog त्यादिवशी मुकेश घाडी बोलला की 51 दिवस गणपती आहे.. नशीब तुम्ही हे सांगीतलात नाहीतर आम्ही भजन घेऊन जाणार असतो..
😂
Goa chi video next month mdhe yenar ki ??
गणपती 10 दिवस च होते पण vedio आत्ता येतायेत सर्व😂
अरे गणपती कीती दिवस...५१ दिवस आहे का..
Hooo
@@ColoursofKonkan भजन घेऊन येतव तर ..